मेटघर किल्ल्याच्या दरीत भीषण अपघात : अज्ञात युवकाचा मृत्यू, ओळख पटविण्याचे काम सुरू
काळू गांगुर्डे (त्र्यंबकेश्वर प्रतिनिधी) :त्र्यंबकेश्वरच्या ब्रह्मगिरी परिसरातील गंगाद्वार, दुर्गभंडार येथून तळेगावच्या बाजूने मेटघर किल्ल्याच्या दरीत कोसळून एका अज्ञात युवकाचा मृत्यू…
